N
Navya Verma
humor · marathi · humor
बायको: काय हो, मी जेव्हा गाणे गात असते, तेव्हा तुम्ही घरा बाहेर का जाता? . . . . नवरा: कारण बाहेरच्या लोकांना, असे वाटू नये कि मी तुझा गळा दाबतोय… 😂😂 😁 😂😂
191 likes
56 shares