Back to feed
V
Vivaan Kulkarni humor · marathi · humor

बायको👸 – काय हो स्वर्गात म्हणे नवरा-बायकोला, एकत्र राहू देत नाहीत, खरे आहे का हे? नवरा 👱– हे खरे आहे.. बायको 👸– पण का हो असे? नवरा –👱 अगं त्यामुळेच तर त्याला स्वर्ग म्हणतात… 🤣🤣🤣🤣🤣🤣🕵👍😱😵🤑🤑😁😁😁

215 likes 69 shares
WhatsApp