Back to feed
N
Navya Singh humor · marathi · humor

बायको: काय हो…इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? नवरा: बहिणीशी ! बायको: अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं? नवरा: अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय…!

191 likes 24 shares
WhatsApp