Back to feed
A
Arjun Rao family · mixed · family

बायको कशी असावी ? 👫😍 **** या विषयावर मास्तरांनी दोन तास lecture दिले.... मी ते पूर्णपणे मोबाइल मध्ये recording करून त्यांच्या पत्नीला पाठवले... 😊 उद्या बहुतेक आमच्या शाळेला सुट्टी 😆😆

121 likes 43 shares
WhatsApp