A
Atharv Mishra
humor · marathi · humor
बायको : काहो, इतक्या वेळापासून मॅरेज सर्टिफिकेट काय पाहताय? नवरा : काही नाही त्यावर एक्स्पायरी डेट आहे का? ते पाहतोय.
197 likes
54 shares