K
Kavya Bhat
family · hindi · family
बायका गाडीवर बसल्यावर नवर्याच्या मांडी वर हात का ठेवतात.......... कारण नवर्याच्या खिश्यातली तंबाखू आणि चुन्याची डबी रस्त्यावर पडू नये म्हणून.....😅😅😥😥 शेवटी प्रेम प्रेम असते 😌😂😂😂😂😂 ( चुन्यात जीव रंगला !!! )
71 likes
8 shares