Back to feed
V
Vihaan Kumar family · hindi · family

बायका गाडीवर बसल्यावर नवऱ्याच्या मांडीवर हात का ठेवतात ..... कारण नवऱ्याच्या खिश्यातली तंबाखु आणि चुना डबी रस्त्यावर पडू नये म्हणून.......😊😢 शेवटी प्रेम प्रेम असते😜😜

231 likes 67 shares
WhatsApp