बायको गावंढळ असो वा उच्च शिक्षीत , सर्व बायकांचे डोके देव एकाच फँक्टरीत बनवतो !!!! * भातात पाणी जास्त झाल्यास... तांदूळ नवीन होता, * चपात्या कडक झाल्यास... मेल्याने चांगले दळून दिले नाही, * चहा गोड झाल्यास... साखर जाड होती * व तो पातळ झाल्यास... दुधात पाणी जास्त होतं, * लग्नाला किंवा Function ला जाताना... -कुठली साडी नेसू? मला चांगली साडीच नाही! * घरी लवकर आल्यास... आज लवकर कसा आलात? * उशीर झाल्यास.... इतका वेळ कुठे होतात? * एखादी वस्तू स्वस्त आणल्यास... तुम्हाला सगळे फसवतात... * महाग आणल्यास... तुम्हाला कुणी आणायला सागितलं होतं? * जेवणाचं कौतुक केल्यास... मी दररोजच करते. * नावं ठेवल्यास... तुम्हाला मेलं माझं कौतुकच नाही कशाचं... * एखाद काम केल्यास... एक काम कधी धड करत नाही... * ते न केल्यास... तुमच्या भरवशावर राहिले तर एकही काम होणार नाही... ※ बघा, तुमची बायको / तुम्ही या निकषात बसता का ? स्वत: ची काळजी घ्या, शांत रहाण्याचा प्रयत्न करा. भिऊ नका देव तुमच्या पाठिशी आहे... So Be Silent n Cool
S
Sai Yadav
spiritual · mixed · spiritual
142 likes
17 shares