Back to feed
J
Jiya Agarwal life · marathi · life

बायको - (घाबरून) अहो डॉक्टर, आत्ता सकाळी चुकून माझ्या मिस्टरांनी डीसपरेन ची गोळी खाल्ली, आता काय करू? डॉक्टर - त्यांना आता डोकेदुखी द्या, गोळी कशाला वाया घालवता? बायकोने सल्ला इतका मनावर घेतला कि नवरा गोळ्यांचे पाकीट शोधतोय....

30 likes 56 shares
WhatsApp