R
Rudra Joshi
humor · mixed · humor
बायको घरी TV बघत असते.... नवरा: काय बघतेयस? बायको: कुकिंग शो नवरा(खवळून): दिवसभर कुकिंग शो बघत असतेस, पण जेवण बनवायला कधी आलं नाही. बायको: तुम्ही "कौन बनेगा करोडपती" बघत असता, मी काही बोल्ले....
217 likes
14 shares