Back to feed
V
Vanya Verma humor · marathi · humor

बायको चिडून नवर्‍याला म्हणते, या दररोजच्या भांडणाला मी कंटाळले आहे….मला घटस्फोट पाहिजे नवरा – हे, घे चॉकलेट खा… बायको (लाडात येउन) : माझी समजूत काढत आहेस ना… नवरा : नाही गं वेडे, आई म्हणते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गोड खाऊन करावी… 😂😂😝😝😝😝

56 likes 7 shares
WhatsApp