बायको : चला आज आपण बाहेर जेवायला जाऊ नवरा : (शिक्षक) ओके, एखाद्या जवळच्या स्वस्त हॉटेल मध्ये जाऊ बायको : नको Five Star हॉटेल मध्ये न्या ना आज नवरा : (विचार करून) ठीक आहे, ७ वाजता जाऊ आपण वाटेत जाता जाता.... नवरा : एकदा माझी आणि माझ्या बहिणीची पाणीपुरी खायची शर्यत लागली होती आणि तिने मला ३० पाणीपुरी एका वेळी खाऊन हरवले होते बायको : त्यात एवढे अवघड काय आहे? नवरा : मला पाणीपुरीच्या शर्यतीत हरवणे अवघड आहे बायको : मी सहज तुम्हाला हरवू शकते नवरा : सोड ना तुला हे शक्य नाही बायको : चला आताच फैसला होऊ द्या नवरा : म्हणजे तुला हरण्याची इच्छा आहे का?? बायको : बघू कोण हरतंय ते . . . दोघे पाणीपुरीच्या दुकानात जातात आणि पाणीपुरी खायला सुरवात करतात. ३० पाणीपुरी खाल्यानंतर नवरा म्हणतो बस आता मी थांबतो. त्याच्या बायकोचे पण पोट भरलेले असते पण त्याला हरवण्यासाठी ती अजून एक पाणीपुरी खाते आणि म्हणते, “मी जिंकले” ✌ ५० रुपये बिल होते. बायको जिंकल्याच्या आनंदात घरी परत येते ....... 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣 याला म्हणत्यात डोकं😂😂😂😂😂😂
A
Aditya Nair
humor · mixed · humor
161 likes
16 shares