A
Aarav Iyer
humor · marathi · humor
बायको- चला कुठेतरी महागड्या ठिकाणी फिरायला जाऊ.😃 नवरा मी- संध्याकाळी पेट्रोल टाकायला जाणार आहे पंपावर..सोबतच जाऊ. 😢😢😢
79 likes
32 shares