M
Myra Kulkarni
humor · hindi · humor
बायको : चहा बनवू ? नवरा: बनव बायको: आला घालु ? नवरा : घाल बायको : पुदीना घालु? नवरा : घाल बायको : तुळशी घालु? नवरा : एक काम कर राई ,जीरा घालून फोडणी पण दे... आणि वाट लावून टाक चहाची..... 😛😛😛😝😝🤣🤣🤣😂😂😂
161 likes
77 shares