Back to feed
K
Kunal Yadav humor · marathi · humor

बायको - जर मी कधी भीडमध्ये हरवले तर तू काय करशील? नवरा - मग मी रोज जाहीरात देईन, तू जिथे रहा तिथे खूश रहा.

232 likes 10 shares
WhatsApp