Back to feed
I
Ishaan Rao patriotic · marathi · patriotic

बायको: जेव्हा तुम्ही देशी पीता तेव्हा मला ‘परी’ म्हणता, बीअर पीता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता, मग आज असं काय झालं की तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात… …… नवरा: आज मी “स्प्राईट” पिलोय… “सिधी बात नो बकवास”

60 likes 90 shares
WhatsApp