Back to feed
M
Meera Kulkarni love · marathi · romantic

बायको : जेव्हा मी तुमच्याशी बोलत होते तेव्हा तुम्ही सात वेळा जांभई दिलीत... 😡😡 नवरा : जांभई नाही दिली, *मी बोलायचा प्रयत्‍न करत होतो...*

103 likes 39 shares
WhatsApp