Back to feed
P
Prisha Bagale humor · hindi · humor

बायको :- जास्त पिऊ नका🌸 लवकर घरी या. नवरा :- तुला कसं कळालं मी प्यायला आलोय ते. बायको :- किचन मधून एक ग्लास चोरीला गेलाय म्हणून.. प्लास्टिक बंदी.. 😂😂😂😂😂😂😂😂😂

172 likes 33 shares
WhatsApp