Back to feed
K
Krishna Chauhan humor · marathi · humor

बायको- तो माणूस केव्हांपासून माझ्याकडे टक लावून सारखा पाहात आहे. मी अजुनही सुंदर दिसते म्हणून. नवरा- अग मी त्या माणसास चांगला ओळखतो. तो इतिहासाचा प्राध्यापक असून त्यास जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद आहे.

105 likes 58 shares
WhatsApp