I
Ishaan Mehta
humor · marathi · humor
बायको : तुम्ही आज परत दारू पिऊन आलात, 🤔🤔🤔 टाइम बघा काय झालाय ? . नवरा : बारा ला पाच कमी । 🙄 . बायको : अजून ढोसा दारू, आता सात वाजलेत आणि तुम्हाला बाराला पाच कमी दिसालेत का? . . नवरा : मग बाराला पाच कमी म्हणजे किती होतेत ?? 😜😜😂😂😝😝
58 likes
33 shares