Back to feed
R
Rohan Pawar humor · marathi · humor

बायको : तुम्ही आपल्या शेजारनी ला "आय लव यु" तर नाही न म्हटलं ? .....😒😒 नवरा : नाही तर ... का ? काय झालं ?........🤔🤔 बायको : ती कालपर्यंत मला "वहिनी" म्हणत होती, आज अचानक "ताई" म्हणतेय 😡😡😡 ... 🤐🤐🤐🤐

94 likes 47 shares
WhatsApp