R
Reyansh Pawar
humor · marathi · humor
बायको : "तुम्ही काल खुप प्यायला होतात..😡" नवरा : "नाही गं .. खुप नसेन प्यायलो.😅" बायको : "तुम्ही नळापाशी बसून नळाला म्हणत होतात .. "रडू नकोस सगळं ठीक होईल"..😡" 😝😝😂😂😜😜 😜 😜 😜
181 likes
3 shares