V
Vanya Gupta
love · mixed · romantic
बायको : तुम्ही माझ्यावर कीती प्रेम करता....? नवरा :ईतक्या वषाँनी असा प्रश्न.! बायको:अहो सांग ना? नवरा:jio sim च्या balance एवंढ बायको:(विचार करत आहे) च्यामायला unlimited समझु की फक्त तीन महीन्यासाठी समझु. 😻😼🙄😳
254 likes
70 shares