M
Meera Agarwal
patriotic · marathi · patriotic
बायको: तुम्ही मला कधी सोनं, हीरे किवा मोती का नाहीं देत? नवरा तिला जमिनी वर ची माती उचलुन देतो। बायको (रागात): हे काय? नवरा : मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हीरा मोती।। ** नवरा गेल्या तीन दिवसां पासुन उपाशी आहे ** 😂😂😂😂😂
251 likes
33 shares