Back to feed
A
Anaya Sharma patriotic · marathi · patriotic

बायको: तुम्ही मला कधी सोनं, हीरे किवा मोती का नाहीं देत? नवरा तिला जमिनी वर ची माती उचलुन देते। बायको (रागात): हे काय? नवरा : मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हीरा मोती।। ** नवरा गेल्या तीन दिवसां पासुन उपाशी आहे ** 😂😂😂😂😂

121 likes 30 shares
WhatsApp