T
Tara Chauhan
humor · marathi · humor
बायको- तुम्हीं मला लग्ना पूर्वी सिनेमा, सारसबाग,कुठे कुठे फिरायला घेउन जायचा. आणि आता कुठेच नाही नेत. नवरा- निवडणुक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पहिलय का.
50 likes
53 shares