Back to feed
N
Nikhil Joshi humor · mixed · humor

बायको: तुम्ही मला सारखं sorry sorry असं नका म्हणत जाऊ. नवरा: का? बायको: भांडायचा सगळा मूड च खराब होउन जातो. 😏😏😏 😂😂😂😝😝😝😝 ---------------------------- Best One . दुकानदार-ताई कशी साडी दाखवू??..🙄🙄🤔🤔 . . ताईबाई-ननंद,भावजई,शेजारीन सगळ्या जळतील अशी दाखव 😂😂😂😂😂😂😂😂😂 ----------------------------- सासरे : एवढी अनमोल हिरयासारखी करोडोंची मुलगी दिलीय मी तुम्हाला … … जावई : ते राहू द्या.… आता कितीत परत घेता ते बोला ? 🤔😆💃🤔😆💃🤔😆💃 😜

34 likes 74 shares
WhatsApp