Back to feed
A
Anaya Chauhan humor · mixed · humor

बायको: तुम्ही मला सारखं sorry sorry असं नका म्हणत जाऊ. नवरा: का? बायको: भांडायचा सगळा मूड च खराब होउन जातो. 😏😏😏 😂😂😂😝😝😝😝

135 likes 38 shares
WhatsApp