Back to feed
A
Anika Mishra humor · mixed · humor

बायको: तुम्ही मला सारखं सारखं sorry sorry नका म्हणत जाऊ. नवरा: का? बायको: भांडायचा सगळा मूडच निघून जातो. 😏😏😏

48 likes 75 shares
WhatsApp