A
Aditya Rao
humor · marathi · humor
बायको — तुम्हाला राणी नावाची आधीपासून बायको आहे हे लग्ना आधीच मला का नाही सांगितले?😠 नवरा - तुला अगोदरच सांगितले होते कि मी तुला राणी सारखीच ठेवीन म्हणुन..! 💥💥💥💥💥💥💥💥💥 😝आजचा भयंकर जोक 😝
121 likes
3 shares