Back to feed
N
Nikhil Verma spiritual · marathi · spiritual

बायको - देवा , जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे नवरा -अरे व्वा इतका आवडतो मी तुला?😊 बायको- तसे नाही हो एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार... नवीन माणसाला परत कोण शिकवणार? 😯😛😛😛😛😐

40 likes 56 shares
WhatsApp