M
Myra Iyer
spiritual · marathi · spiritual
बायको - देवा , जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे नवरा -अरे व्वा इतका आवडतो मी तुला?😊 बायको- तसे नाही हो एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार... नवीन माणसाला परत कोण शिकवणार? आधुनिक सावित्रि
17 likes
62 shares