Back to feed
A
Atharv Das humor · marathi · humor

बायको ने विचारलं : *"मी कशी दिसते ओ*? मी म्हणालो : *श्रीदेवी नंतर तुझाच नंबर आहे....*! *तांब्या* फेकुन मारलं ना राव....😡 🤣😛🤣😛😜🤣😛😜 ---------------------------------------------------- नवरा :- प्रिये, आज चहा असा बनव कि तन मन डोलायला लागेल बायको :- दूध आपल्याकडे म्हशीचं येतं, नागिनीचं नाही 🤣🤣🤣🤣------------------------------------------------------- गणेश :- डॉक्टर,सकाळी उठल्यावर श्वास घेणं अत्यंत जड जातं. . डॉक्टर - किती वाजता उठता ? . गणेश :- आठ वाजता ....... . डॉक्टर - लवकर उठत जा........ रामदेव बाबांचे लोक सहा वाजताच सगळा ऑक्सिजन ओढून घेतात. 😜😅😂😂😝😅😂😂😜 --------------------------------------------- मास्तर: 1)त्याने भांडी घासली. 2)त्याला भांडी घासावी लागली. या दोन वाक्यात काय फरक आहे? बंड्या: पहील्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे. आणि दुस-या वाक्यात कर्ता विवाहीत आहे. मास्तरचे डोळे भरुन आले..!!!! 😆😆😆😆😂😂😂😂😂

222 likes 41 shares
WhatsApp