A
Aarav Sharma
spiritual · hindi · spiritual
बायको निर्माण करताना देवाने सांगितले की, चांगली आणि समजुतदार बायको जगाच्या प्रत्येक कोप-यात भेटेल. त्यानंतर देवाने जग गोल बनविले. . . . . आता बसा बोंबलत जगाचा कोपरा शोधत...... 😝😝😝😆😆
153 likes
47 shares