Back to feed
R
Riya Joshi love · marathi · romantic

बायको नवर्याला फोन करते :(रागात) कुठे आहात तुम्ही?? नवरा : काल तुला सोन्याच्या दुकानातला नेकलेस आवडलं होतं,आणि माझ्याकडे पैसे नव्हते ते घ्यायला.......आ णि मी म्हंटलं होतं नंतर घेईल तुला ते नेकलेस...... बायको : (प्रेमात) हो..आठवतं ना हो ♥ नवरा : त्या दुकानाच्या शेजारच्या सलून मध्ये दाढी करतोय....आलो थोडा वेळात

257 likes 57 shares
WhatsApp