N
Nikhil Deshmukh
humor · hindi · humor
बायका नवऱ्याला "थोडं जेवून घेता का ?" ऐवजी "थोडी घेऊन, जेवता का ?" असं म्हणाल्या तर नवरा बायकोची भांडणे किती कमी होतील ना !! 😂😂😂
158 likes
41 shares