Back to feed
M
Manav Chauhan humor · hindi · humor

बायका नवऱ्याला "थोडं जेवून घेता का ?" ऐवजी "थोडी घेऊन, जेवता का ?" असं म्हणाल्या तर नवरा बायकोची भांडणे किती कमी होतील ना !!

146 likes 68 shares
WhatsApp