R
Rudra Reddy
humor · marathi · humor
बायको नवऱ्याला :- अहो डॉक्टर म्हणत होते माझा बीपी वाढला आहे म्हणून बीपी म्हणजे काय असते हो ? नवरा :- अग काही नाही बीपी म्हणजे बावळटपणा.
173 likes
42 shares