Back to feed
A
Asha Nair humor · marathi · humor

बायको नवऱ्याला मारत होती। . शेजारी: "ताई का मारत आहात बिचाऱ्याला...??" . पत्नी: " अहो हा बिचारा वैगरे काही नाही !" . मी याला फोन केला होता तेव्हा याच्या फोन वरून एक सटवी बोलली कि "जिस व्यक्ति से आप संपर्क करना चाहते हे वह अभी व्यस्त है... !" 😠😠😠😠😠😠😠 आणि तुम्ही म्हणताय बिचारा 😃😃😜😍😝😜😜

109 likes 87 shares
WhatsApp