A
Aadhya Rao
family · mixed · family
बायको नवऱ्याला म्हणते :- तो पहा, तिकडे जो दारु पिवून नाचतोय ना... त्याला मी दहा वर्षांपूर्वी नकार दिला होता ...! . . . . . . . . . . . नवरा :- "बापरे"...! अजून celebrate करतोय...!!!
95 likes
81 shares