Back to feed
V
Vanya Nair humor · marathi · humor

बायको नवऱ्याला विचारते.....😊 "शंकर पार्वतीच्या फोटोत शंकर त्रिशुळाबरोबर उभा आहेत.😊 विष्णू लक्ष्मीच्या फोटोत विष्णू चक्राबरोबर उभा आहेत.😊 राम सिताच्या फोटोत राम पण धनुष्याबरोबर उभा आहेत.😊 सर्व देव आपल्या बायकांबरोबर अस्र-शस्त्र घेऊन उभे आहेत. पण....😊 फ़क्त राधा कृष्णाच्या फोटोत कृष्ण बासरी वाजवातांना दिसतो. असे का?"😊 नवऱ्याने मोठे मजेदार उत्तर दिले.... "सर्व देव आपआपल्या बायकांबरोबर आहेत म्हणून अस्त्र-शस्त्र बरोबर आहेत. पण फ़क्त कृष्ण आपल्या गर्लफ्रेंड बरोबर आहे. म्हणून तो "मजेत" बासरी वाजवत उभा आहे."😜😜😜 बायको गार नवरा पसार 😝😜😂😆😃

14 likes 63 shares
WhatsApp