S
Saanvi Kumar
spiritual · marathi · spiritual
बायको : पाहुणे येणार आहेत, घरी फक्त डाळच आहे नवरा : तू एक काम कर, किचन मध्ये एक भांडं पाड, मग म्हण "अरे देवा, पुलाव सांडला" नंतर, दुसरं भांडं पाड आणि म्हण "अगं बाई, बिरयाणी सांडली" मग, मी पाहुण्यांना सांगीन आज डाळ भात खाऊ.... पाहुणे येतात... किचन मधून भांडं पडल्याचा आवाज येतो... नवरा "काय झालं???" बायको : आईच्या गावात....डाळच पडली 😝😝😝😝😝😝😝
170 likes
55 shares