D
Diya Patel
festival · marathi · festival
बायको- (फोनवर) अहो, दिवाळी संपली. मला न्यायला या की.. नवरा- तुझा आवाजच ईना गं..इकडं रेंज नाही. ठेव फोन. (फोन स्वीचऑफ) 😃😃😃😂😁
243 likes
56 shares