K
Kabir Kapoor
humor · mixed · humor
बायको - ( फोनवर) हॅलो...अहो , विंडो उघडत नाहीय. काय करू? नवरा - असं कर , थोडं राकेल ओत बायको - ( आश्चर्याने) खरंच त्यामुळे उघडेल ? नवरा - अगं हो. करून तर बघ. थोड्या वेळाने नवऱ्याने पुन्हा फोन केला. नवरा - केलंस का मी सांगितलं तसं ? बायको - अहो , केलं. पण आता पूर्ण लॅपटॉपच बंद पडलाय नवरा - Tuzya Aailla... melis tu aaj...😝😂😝😂😝
174 likes
4 shares