Back to feed
A
Ayaan Kapoor humor · marathi · humor

बायको : बंदूक घेऊन दारात का थांबलात. 😁 नवरा : वाघाची शिकार करायला चाललो. बायको : मग थांबलात का? नवरा : बाहेर कुत्रा उभा आहे तो गेला की जातो.😂😂😂😂😂😂😂😂😂

52 likes 29 shares
WhatsApp