Back to feed
D
Diya Bose humor · marathi · humor

*बायको बरोबर भांडणाचे फायदे* 👩🏻😎 *1. झोप आरामदायक होते :* " ऐकताय ना? , लाइट बंद करा, पंखा चालू करा, इकड तोंड करा " या सारख्या गोष्टी बंद. 😷😷😷😷😷😷😷😷 *2. पैशांची बचत होते :* जो पर्यंत बायकोशी भांडणं होत राहतात त्या काळात बायको आपल्याकडे पैसे मागत नाही. 😂😂😂😂😂😂 *3. तणावापासून मुक्ती :* भांडणा दरम्यान बोलाचाल बंद राहते ज्यामुळे कचकच कमी होते व आपण तणाव मुक्त राहतो .☺☺☺☺☺☺☺☺ *4. आत्मनिर्भरता येते :* भांडणानंतर स्वताहून छोटी मोठी काम केल्याने (जसं स्वत: पाणी घेणं, आपल्यासाठी स्वत: चहा बनवणं ,) आपण आत्मनिर्भर होतो. 😳😳😳😳😳😳😳 *5.कामात व्यत्यय न येणं :* भांडणानंतर ऑफिसमध्ये आपल्याला बायकोचे फालतू कॉल येत नाही , ज्यामुळे आपलं ध्यान केंद्रित राहतं. 🚬💓💓💓💓💓💓💓💓 *6. घरी लवकर न यायची चिंता मुक्ती :* एकदा का भांडण झालं की आपण काही दिवसांसाठी घरी लवकर यायची चिंता मिटते. 😉😉😉😉😉 *7. आपलं महत्व वाढते :* भांडणानंतर आपण बायकोला सहज उपलब्ध होत नसल्यामुळे तिला आपल्या असण्याची किंमत कळते. 💐💐💐💐💐💐💐 *8. प्रेम वाढतं:* आपसात भांडणं झालं की प्रेम वाढतंच. 💋💋💋💋💋💋💋💋 मग काय विचार करताय एवढा.... 😍😍😍😍😍😍😍😍 *आज होउनच जाउ द्या* 😜😜😜👊👊😘😘😂😂 टिप ---- मोठ्ठे भांडण झाल्यास मी जबाबदार नाही ह्याची नोंद डोसक्यात घ्यावी😀👍

154 likes 4 shares
WhatsApp