Back to feed
R
Rohan Bhat humor · mixed · humor

बायको बरोबर भांडणाचे फायदे 👩🏻😎 1. झोप आरामदायक होते : " ऐकताय ना? , लाइट बंद करा, पंखा चालू करा, इकड तोंड करा " या सारख्या गोष्टी बंद. 😷😷😷😷😷😷😷😷n 2. पैशांची बचत होते : जो पर्यंत बायकोशी भांडणं होत राहतात त्या काळात बायको आपल्याकडे पैसे मागत नाही. 😂😂😂😂😂😂 3. तणावापासून मुक्ती : भांडणा दरम्यान बोलाचाल बंद राहते ज्यामुळे कचकच कमी होते व आपण तणाव मुक्त राहतो .☺☺☺☺☺☺☺☺ 4. आत्मनिर्भरता येते : भांडणानंतर स्वताहून छोटी मोठी काम केल्याने (जसं स्वत: पाणी घेणं, आपल्यासाठी स्वत: चहा बनवणं ,) आपण आत्मनिर्भर होतो. 😳😳😳😳😳😳😳 5.कामात व्यत्यय न येणं : भांडणानंतर ऑफिसमध्ये आपल्याला बायकोचे कॉल येत नाही , ज्यामुळे आपलं ध्यान केंद्रित राहतं. 🚬💓💓💓💓💓💓💓💓 6. घरी लवकर न यायची चिंता मुक्ती : एकदा का भांडण झालं की आपण काही दिवसांसाठी घरी लवकर यायची चिंता मिटते. 😉😉😉😉😉 7. आपलं महत्व वाढते : भांडणानंतर आपण बायकोला सहज उपलब्ध होत नसल्यामुळे तिला आपल्या असण्याची किंमत कळते. 💐💐💐💐💐💐💐 8. प्रेम वाढतं: आपसात भांडणं झालं की प्रेम वाढतंच. 💋💋💋💋💋💋💋💋 मग काय विचार करताय एवढा.... 😍😍😍😍😍😍😍😍 आज होउनच जाउ द्या 😜. 😜. 😜. 👊👊😘😘😂😂 टिप ---- मोठ्ठे भांडण झाल्यास मी जिम्मेदार नाही ह्याची नोंद घ्यावी.. 😀👍 😂😂😂😂😂😂

166 likes 14 shares
WhatsApp