Back to feed
K
Kunal Mehta humor · marathi · humor

बायको भाजी घेण्यात एवढी घासाघीस करत होती कि नवरा वैतागला. नवरा : अगं घाई कर मला ऑफिस ला लेट होत आहे. बायको : तुम्ही मधे बोलू नका, अशा घाई घाई मुळेच तुमच्या सारखा नवरा मिळाला मला, आता भाजीच्या बाबतीत मी घाई करणार नाही. 🤣🤣

187 likes 33 shares
WhatsApp