A
Asha Joshi
humor · marathi · humor
बायको- मी जिथे पण पैशे ठेवते, ते राजू चोरून घेतो, काय करू? नवरा- तु आता पैशे नोटबुकमध्ये ठेवणे सुरू करून दे, मला माहित आहे की राजू नोटबुकला कधीच हात लावत नाही.
209 likes
40 shares