Back to feed
R
Riya Gupta humor · marathi · humor

बायको - मी जिथे पण पैसे ठेवते, ते राजू चोरून घेतो, काय करू? नवरा- तू त्याच्या अभ्यासाच्या पुस्तकात पैसे ठेवायला सुरू कर, मला माहित आहे की राजू त्याला कधीच हात लावत नाही.

39 likes 82 shares
WhatsApp